जिजा म्हणजे बहुजन समाजाचे आंबेडकरवादी ऊर्जा केंद्र
के. राम भाऊ बहुजन समाजात बुध्द, शिवाजीराजे, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आदी महानायकांच्या चळवळीमुळे आणि भारतातील बहुजनवादी आंबेडकरी चळवळीमुळे अनेक नेते घडले आणि समाजाप्रती आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करुन आंबेडकरी चळवळ व विचारधारा शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्यासाठी जिवाची प्राण आहुती दिली. महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत बौध्द(पूर्वीचे महार) व मातंग समाजात […]
