राष्ट्रद्रोही कोण?
पवनकुमार शिंदे भारतात अनेक दशके राष्ट्रद्रोही व राष्ट्रभक्तीची चर्चा सुरु आहे. राष्ट्र म्हणजे काय ? राष्ट्र म्हणजे अश्या लोकांचा समूह जो एकजुटिने, सर्वानुमते ठरलेल्या उद्देश्याच्या पूर्ति साठी कार्य करतो. त्या सामूहिक, सार्वजनिक उद्दिष्टांच्या जिंकण्यात सर्वांच जिंकणे असते व त्या उद्दिष्टांच्या हरण्यात सर्वांची हार असते. वेळप्रसंगी त्या उद्देश्याच्या आड येणाऱ्यास शत्रु […]
