क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या ग्राफिक नाॅवेल/ कॉमिक्स बुकचे प्रकाशन

क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या Graphic Novel/ कॉमिक्स बुक चा प्रकाशन सोहळा पुण्यात 15 मार्च 2026 रोजी पार पडला. त्याची क्षणचित्रे खालील प्रमाणे.

ह्या कॉमिक्स बुक चे लेखक, प्रकाशक राहुल पगारे यांनी ह्या प्रसंगी त्यांची भूमिका थोडक्यात मांडली त्याची लिंक खालील प्रमाणे.

त्यावेळी उपस्थित वक्त्यांनी त्यांची मते मांडली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ लेखक, आंबेडकरी चळवळीतील भाष्यकार श्री ज वि पवार, लेखिका आशालता कांबळे, AAISCA चे संस्थापक श्री राहुल सोनपिंपळे, तंत्रज्ञान तडा, लेखक श्री गौरव सोमवंशी, राऊंड टेबल इंडिया मराठीचे सहसंपादक अँड श्री राहुल गायकवाड, अँड बोधी रामटेके यांनी दर्शवून ह्या महत्वाच्या प्रयत्नाचे महत्व अधोरेखित केले. ह्या वक्त्यांच मनोगत खालील लिंक प्रमाणे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्री यांनी केले.

ह्या कॉमिक्स बुक च्या खरेदीसाठी खालील नमूद ठिकाणी संपर्क करता येईल.

अदिण्णा प्रकाशन – 73851 08982
96659 82932

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*