इथला जेलर कोण?
आरती काडे लक्ष्मण माने यांच्या ,’का कराच शिकून ?’ या पुस्तकातील, ‘पोराला शिकवीन म्हंतो शाळा’ या कथेमध्ये एक डोंबारी समाजातील इसम आपल्या पोराला शाळेत टाकायला घेऊन जातो, तो प्रसंग सांगताना तो म्हणतो,”साळत घालाया गेलो. मास्तर म्हणाला, आणा जल्माचा दाखला. सायेब, आता सांगा कंच्या वक्ताला जल्म झाला?दिस काय व्हता ?दिस व्हता […]
