मराठी भाषेअभावी नामदेव, कान्होजी आंग्रे, दादाजी खोब्रागडे पुन्हा बनू शकत नाहीत.

सागर अ. कांबळे गेल्याच वर्षी केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आता लगोलग हिंदीसक्तीचा प्रयत्न करून हे दाखवून दिले की ती एक वरवरची विधानसभा निवडणुकापुरती राजकीय चाल होती, त्यात भाषेवरचं प्रेम न्हवतं. हिंदी जेमतेम बाराशे वर्ष जुनी भाषा आहे आणि ती अभिजात भाषा नाही. मराठी दोन-अडीच हजार वर्ष जुनी […]

बहुजनांच्या शिक्षणाचे उध्दारक राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य

शुभांगी जुमळे आपल्या कार्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे केवळ आपल्या संस्थानात नाही तर भारतभर लोकप्रिय होते. सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहतांना सर्वसामान्य लोकांचे कल्याण करणे, बहुजन समाजातील लोकांना पारंपारिक बंधनातून मुक्त करणे त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी त्यांना जुन्या रूढी व परंपरांना अंधश्रद्धा, अज्ञानातून शिक्षण देऊन बहुजन समाजातील प्रगती, जागृती […]

बुद्ध ते बाबासाहेब स्त्री उद्धाराचा संस्थात्मक, संवैधानिक प्रयत्न.

शुभांगी जुमळे जागतिक स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा केंद्रबिंदू म्हणून आंबेडकरी विचारधारा अधिक समुध्द झाली आहे. अनेक वर्षे रूढींनी बंदिस्त भारतीय महिलांना अवकाश प्रदान करण्याचे काम आंबेडकरी विचारतून करण्यात आले आहे. भारतीय स्त्री मग कोणत्याही जाती धर्माची असो तिला स्वतः चे अस्तित्व हक्क प्रदान करण्याचे कार्य आंबेडकरी विचारसरणीतून झाले आहे. भारतीय संविधानाने हिंदू […]

कलर फोटो – वर्णभेदाची वस्तूस्थिती

अदिती गांजापूरकर रंग ही एखाद्या व्यक्तीची ओळख बनू शकत नाही असे असले तरी सर्रासपणे रंगाचा वापर ओळख बनविण्याच्या रीतीने केला जात असल्याने ही गोष्ट समाजमनाच्या खूप खोलवर रुजलीये हे दुर्दैवी वास्तव आहे. वैश्विक पातळीवर रंगभेदाविरोधाच्या तिव्र संघर्षाला यश मिळून त्याविरोधात मानवतेच्या विरोधातील गुन्हा ठरणारा कायदा झाला परंतु या यशामागच्या संघर्षातील […]

“फुले” चित्रपट – क्रांतिबांच्या कार्याचा पुरोगामी टोळीने केलेला विपर्यास

योगेश भागवतकर मित्रांनो, ‘फुले’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरलाय.बरेच लोकं फुले या चित्रपटाची स्तुती करताहेत. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या खरच अप्रतिम झालाय. पण चित्रपट कोणी केवळ तांत्रिक बाबींसाठी पाहत नसतो त्यात महत्त्वाचे असते कॅरेक्टर्स स्टोरी. त्यातील संवाद… त्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला प्रभावित करत असतात. आणि ऐतिहासिक चित्रपट असेल, एखाद्या […]

आंबेडकरी थॉट लीडरशिप आणि डी-कास्ट प्रिवीलेज -एक विवेचन

बोधी रामटेके दलितांनी आपल्या चळवळीचे नेतृत्व आणि आपल्या हक्काचा स्पेस दलितेत्तर जातींतील ‘सिम्बॉलिक’ आंबेडकरवाद्यांकडे इतक्या सहजासहजी देऊ नये. ते नेतृत्व उच्च शिक्षणाच्या कामासंदर्भातील असो किंवा कुठलेही का असेना. अनेक उदारहणे समोर दिसतात ज्यात ही लीडरशिप दलितांसाठी धोक्याची ठरत असल्याचे वाटते. दलितेत्तर जातींमधून सिम्बॉलिक आंबेडकरवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. मी […]

तंगलान निमित्ताने ब्राह्मणी नीतीची मीमांसा

योगेश भागवतकर समाजचित्र उभे करताना “ तंगलान ” चित्रपट दिग्दर्शक…पा रंजीतने भारतीय समाजाचे , त्यातील जातव्यवस्थेचे किती सखोल अध्ययन करून ठेवलेय याची “तंगलान” चित्रपट पाहतांना प्रचिती येते. तंगलांमध्ये एक विशेष प्रसंग दाखवलां आहे. ज्यामध्ये अस्पृश्यता लादल्या गेलेल्यां गावातील एक व्यक्ती सर्व मुलांना एकत्र जमवून त्यानेच उभारलेल्या एका छोट्याशा देवालयात बोलावतो, […]

सांस्कृतिक राजकारण, फातिमा शेख आणि दुर्लक्षितांच्या इतिहासाचा राजकीय वापर

डॉ. गोविंद धस्के इतिहास केवळ घडून गेलेल्या घटनांची जंत्री नसतो; तो समाजाच्या स्मृतींचा, त्याच्या लढ्यांचा आणि भविष्याच्या वाटचालीचा आरसा असतो. भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात इतिहास लेखन नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली राहिले आहे. वैज्ञानिक दृष्ट्या कितीही काटेकोर असले, तरीही, इतिहास लेखनावर राजकीय हेतूंचे सावट बहुदा असतेच. पत्रकार दिलीप मंडल यांच्या अलीकडच्या […]

आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक न्यायावर डाव्या चळवळीच्या वर्ग लढ्याचे आघात

डॉ. गोविंद धस्के आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या क्रांतीतून जन्मलेली चळवळ आणि त्यातून उभे राहिलेले राजकारण वेगवेगळ्या आव्हानातून जात आले आहे. प्रस्थापित उच्चवर्णीय जातीवादी राजकारणात वंचित समुदायांच्या राजकीय प्रतिनिधित्वाची लढाई देणारा एकमेव प्रवाह म्हणून आंबेडकरी राजकारण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. परंतु, डॉ. आंबेडकरांच्या अकाली निधनानंतर चळवळीने घेतलेले रूप आणि कैक दशकांच्या राजकारणातून आलेली […]

श्र्लील – अश्लीलतेच्या पल्याड नामदेव ढसाळ – काही चर्चा

January 17, 2025 Editorial Team 1

राहुल पगारे : नामदेव ढसाळाचं स्मरण करत लxx, झxx keywords असलेले टुकार कविता लिहिणे बंद झाले पाहिजे. विद्रोही कविता या अशा शब्दांच्या कधीच मौताज नसतात. विद्रोह म्हणजे अक्राळविक्राळ कपडे व केशभूषा करुन व कवितेच्या नावाखाली शिव्या लिहणे नसतो. विद्रोह म्हणजे तुमचं जे systematic oppression होत आहे ते उमगले पाहिजे आणि […]