कर्णनच्या निमित्ताने इथल्या जात वास्तवाची समीक्षा
पवनकुमार शिंदे आमचा प्रांत पुस्तके व ग्रंथात रमण्याचा. तथापि चळवळीतील मित्रांनी सुचविलेले, समीक्षा केलेले चित्रपट आम्ही नक्की पाहतो.कर्णन बद्दल मित्रांनी लिहिलेल्या बेहतरीन समीक्षा वाचल्या.चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. रात्री पाहिला. झोप उडते. चित्रपट बनविणाऱ्या टीमचा” philosophical School of Thought कोणता आहे ? याबद्दल आम्हास माहीत नाही. असे असले तरी आमच्या […]
