आडवी चिरी
पूजा वसंत ढवळे साऊ …परंपरेचा उंबरठा ओलांडूनजेंव्हा तू वेड्यात काढलंसइथल्या वेद,स्मृती, श्रुतीनांआणि आजही आमचंधजावत नाही काळीज,कल्पना करायलातेंव्हाच्या त्यासनातन्यांच्या पोटातील पोटशुळाची…किती,किती तो प्रखर विरोध होता.गुलामगिरीची सवय लागलेल्यागरीब,विधवा, बोडक्या बायकांचंप्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या तुला.पण तरीही तू भ्याली नाहीसकिंचित तिळभरही..तुझ्यावर शेण, उष्ट, खरकटंफेकत गेले तेदगड, धोंडेही उगारले त्यांनी तुझ्यावर.पण, तू मात्र ओतत गेलीसत्यांच्याच मुली, […]
