मनुस्मृती दहन दिन चिरायू होवो!
काळ्या मनुचा इमला मी पाडीलात्यातच मनुचा मुडदा मी गाडला,मुडदा मनुचा मीच पाडला रनीगं बाई मी भीमाची-भीमाची लेखनी ~~~वामन दादा कर्डकरेखाटन: अनिकेत
काळ्या मनुचा इमला मी पाडीलात्यातच मनुचा मुडदा मी गाडला,मुडदा मनुचा मीच पाडला रनीगं बाई मी भीमाची-भीमाची लेखनी ~~~वामन दादा कर्डकरेखाटन: अनिकेत
ऍड शंकरराव सागोरे भारतीय राजकारणातील बहुसंख्य समुदायाची मानसिक मुक्तता होण्यासाठी वैज्ञानिक विचार स्वीकारले पाहिजेत.भारतात बहुसंख्य समुदाय हा मागासवर्गीय म्हणजे वर्णव्यवस्थेतील शूद्र समाज ज्याचा नेहमी उल्लेख 85% असा अलीकडच्या काळात होत असतो. हा 85% समूदाय शूद्र असूनही एकदूसऱ्याच्या जातिला मात्र शूद्र भेदभाव ( discriminate ) करीत असतो कारण त्याच संस्कृतित हा […]
कीती पुजला देव तरी, देव अजुन पावला नाही… कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही..||धृ || मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला, हातात असुन धारदार शस्र, कधी चोरामागे धावला नाही.. कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही…||१|| सगळं काही तोच देतो, तोच […]
अपेक्षा पवार Caste Validity Certificate संदर्भात खुप संभ्रम दिसून येत आहेत.अलीकडच्या काळात कोणत्याही शैक्षणिक कोर्सेस साठी “caste validity certificate” हे अत्यंत महत्वाचे तितकेच गरजेचं आहे.. माझ्या धम्म बांधवाना स्वानुभातून काही माहिती देण्यासाठीचे हे लिखाण. I hope ह्यातुन तुमची सगळ्यांची मदत होईल. 1.Caste validity करिता सध्या Online application साठी खालील website […]
सुशिम कांबळे ही लढाई कुण्या एका जाती विरोधात नव्हती, समूहा विरोधात नव्हती, जमिनीच्या तुकड्या साठी नव्हती, राजसत्तेसाठी तर मुळीच नव्हती!मग कशा साठी होती? का घडला हा रणसंग्राम! का याच मातीतील लोकं याच मातीतील लोकांविरुद्ध पेटून उठले आणि परक्या असलेल्या इंग्रजांसोबत लढले? याची उत्तरे इतिहासातली त्या पानांत आहेत जी जातीयतेच्या गलिच्छ […]
सगळे राग, द्वेश, अहंकार गळून जावेत पुन्हा एकदारक्तासाठी रक्ताचे नाते जुळून यावेत पुन्हा एकदाआधी आपण स्वतःलाच असे समजून घ्यावेकाळीज दुखविणा-या शब्दांना फासावर द्यावे…. सर्वासाठी एक आणि एकासाठी सर्वहे सुत्र काळजावर गोंदून घ्यावे….कुणीच कुणासाठी अंतःकरणात घृणा पाळू नये….कुणीच कुणाच्या समोर द्वेशाचा अंगार जाळू नये….. आलाच कोणी ओथंबून गळ्याशी तरद्यावी करुणेची कोरभर […]
विकास मेश्राम आज आपल्या देशाच्या एकूण लोकसंखेच्या प्रमाणात निम्मी लोकसंख्या महिलांची असून सुद्धा त्या आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, विशेष करून ग्रामीण भागात आपल्याला तसे चित्र दिसून येते. पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत मग ते कोणतेही क्षेत्र असो, स्रियांचे कर्तुत्व वाखाणण्याजोगे आहे. परंतु ‘कृषी’ हे असे क्षेत्र […]
बोधी रामटेके भीमा कोरेगावची लढाई ही कुठल्याही विशिष्ट जातीविरुद्धची लढाई नव्हती. हजारो वर्षे जाती व्यवस्थेच्या बंधनात अडकवून ठेवणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातील ही लढाई होती. जातीय अन्याय,अत्याचार, विषमतेच्या वागणुकी विरोधात माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीचा हा मोठा बंड होता. मुळात ही लढाई मराठा विरुद्ध महार अशी कधीच नव्हती आणि इतिहासात सुद्धा असा […]
रागा येऊनि काय करिशी
तुझे बळ आम्हांपाशी
नाही सामर्थ्य तुज हरी
जनी म्हणे धरिली चोरी
विकास कांबळे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगावची लढाई अनन्य साधारण आहे. या ऐतिहासिक लढाईवर चित्रपट येतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण तितकीच ती काळजीतही टाकणारी आहे. आनंदाची अशासाठी की या सिनेमामार्फत इतिहासाच एक सुवर्ण पान जगासमोर उघड होईल आणि काळजी यासाठी की या लढाईच महत्व खुजे करण्याबाबत […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes