व्ही शांताराम आणि लागूंचा गांधीवादी ‘पिंजरा’ शेवटी शोषित समूहालाच बदनाम करतो
सिद्धांत बारसकर कशाचाही अतिरेक हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करतोच. एखाद्याची नैतिकता दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी असु शकते. किंवा ती करतेच. पिंजरा पाहताना हे ट्रिगर झालं. त्यातला मास्तर याचाच एक नमुना आहे. मास्तरने सारा गाव आदर्श केला. त्या गावाला सरकारी पुरस्कार मिळाला. तरीही मास्तरला त्याच्या आदर्श नैतिक गावावर भरोसा नव्हता. त्या […]
