सामाजिक क्रांतीचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
नानासाहेब गव्हाणे आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवितकार्यात राजकीय कार्याप्रमाणेच अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी जे चिंतन केले व सनदशीर संघर्ष केले, त्यांचे फार मोठे महत्वाचे स्थान आहे.खरे तर डॉ. आंबेडकर हे मूलतः अर्थतज्ज्ञच होते. पण हेही खरे आहे की, बाबासाहेबांचे जीवनकार्य बहुआयामी Multi-dimensional होते. त्यावरुन ‘Genius’ विषयी डॉ. जॉन्सन यांनी केलेल्या विधानाची सत्यता […]
