खरंच ही पृथ्वी गोल आहे?
श्रावणी बोलगे मला सांगत राहिले सगळे कीपृथ्वी गोल आहे,स्वतःभोवती फिरते.आणि सगळ्यांच्याच वाट्याला येत असतो,सूर्य,चंद्र इत्यादी इत्यादी…पण हल्ली मला जाणवत आहे,ह्या तथ्यामागचा भोंदूपणा. दिसत राहते ही पृथ्वीएका उंच उंच पर्वतासारखी.ज्यावर आहेत अनेक स्तर..जे ठरवले आहेत जुन्या माणसांनी आणि मी कधीही न पाहिलेल्या धर्मग्रंथांनी….माझ्या पृथ्वीवर मिळत नाही सर्वांनाच,समान सूर्य ,चंद्र इत्यादी इत्यादी..टोकावर […]
