हिंदू कोड बिल व स्त्रियांचे अधिकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी संविधानात दिलेले आर्थिक अधिकार

शुभांगी जुमळे प्रस्तावनास्वातंत्रपूर्व काळात समाज सुधार आणि स्त्री संघटनाच्या माध्यमातून स्त्री सुधारणा घडवून आणण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. परंतु स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार मिळू शकले नाही. स्त्री पुरूष हे समाजातील महत्वाचे घटक आहे. स्वतंत्र भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्नाने तयार केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री स्वातंत्र्याचे […]

पर्यायी ‘मराठीकारण’ आणि नवीन ‘महाराष्ट्र धर्म ‘ तयार करू पाहणाऱ्या मराठी भाषा चळवळीतील आमच्या साथीदारांना जाहीर आवाहन/ पत्र!

मराठी अभ्यास केंद्र’ आणि मराठी भाषेसाठी लढणाऱ्या सर्व साथीदारांना,जय मराठी !आपण मराठी भाषा , मराठी शाळा टिकाव्यात , वाढाव्यात यासाठी करीत असलेली मेहनत, सामाजिक आंदोलन आणि चिकाटी खूप कौतुकास्पद आहे. संबंध महाराष्ट्रावर वैचारिक गुलामीचा ‘गाढवाचा नांगर’ फिरवला जात असताना आपण करीत असलेले काम मराठी मनाला ऊर्जा आणि चेतना देणारे आहे […]

खेलोबाची कथा – ओळख, इतिहास आणि मानसिक स्वास्थ्य – प्रबुद्ध हो धनगरा …

लेख — ओळख, इतिहास आणि मानसिक स्वास्थ्यप्रबुद्ध हो धनगरा … अजंनगावातला पुतळ्याचा वाद हा केवळ जागेचा आणि अस्मितेचा नाहीये. तो एका समाजाच्या मनातशतकानुशतके घर करून बसलेल्या एका खोल प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड आहे, आपण नक्की कोण आहोत? सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अजंनगाव (खेलोबा) हे गाव. खेलोबा देवाच्या देवस्थानाचं गाव.रातोरात गावाच्या […]

क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या ग्राफिक नाॅवेल/ कॉमिक्स बुकचे प्रकाशन

March 29, 2026 Editorial Team 0

क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या Graphic Novel/ कॉमिक्स बुक चा प्रकाशन सोहळा पुण्यात 15 मार्च 2026 रोजी पार पडला. त्याची क्षणचित्रे खालील प्रमाणे. ह्या कॉमिक्स बुक चे लेखक, प्रकाशक राहुल पगारे यांनी ह्या प्रसंगी त्यांची भूमिका थोडक्यात मांडली त्याची लिंक खालील प्रमाणे. त्यावेळी उपस्थित वक्त्यांनी त्यांची मते मांडली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती […]

मॉडर्न कॉलेज आणि माझी बाजू – प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे

माझ नाव प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे असून मॉडर्न कॉलेज येथील गजानन एकबोटे चेअरमन असलेल्या ह्या कॉलेजच्या त्यांच्याच कन्या श्रीमती निवेदिता एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जातीय द्वेषातून दिलेल्या त्रासाबद्दल माझी बाजू मांडणार आहे ज्यामुळे मला लंडन मधील नोकरीपासून वंचित राहावे लागले. माझे BBA चे शिक्षण याच मॉडर्न कॉलेज मधून 2020 ते […]

पुणे शहरात दलित महिलांवर पोलिसांचे अत्याचार: मानवतेचा विचार करणाऱ्यांना उघड इशारा

September 11, 2025 मिनल शेंडे 0

मिनल शेंडे ही घटना केवळ भयानकच नाही तर आपल्या लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. पण दुर्दैवाने, मराठी माध्यमांशिवाय इतरत्र ती उघडकीस आली नाही. कदाचित महाराष्ट्रातील हिंदी विरोधी चळवळ देखील यासाठी जबाबदार असेल. ही घटना संभाजीनगरमधील आहे, जिथे घरगुती हिंसाचाराने त्रस्त असलेली एक महिला तिच्या सासरच्या घरातून निघून […]

॥ बुद्ध धम्मातील अध्ययन अध्यापनाचे वैचारिक तत्वज्ञानाचे समानतावादी स्वातंत्र्य ॥

शुभांगी जुमळे बौध्द धर्मात भिक्खुणी संघ हा स्त्रियांच्या शिक्षणासाठीआणि आध्यात्मिक वैचारिक तत्वज्ञान विकासासाठी एक महत्त्वाचा घटक होता.बुध्द संघात स्त्रीया शिक्षणासाठी सामील झाल्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची, हक्काची, लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. भिक्खुणी संघातील थेरीच्या जीवनगाथा संग्रह थेरीगाथा. भिक्खुणी होण्याआधी जीवन त्यांची पूर्व आयुष्यातील परिस्थिती बुध्द संघात राजघरण्यातील स्त्री ते सामान्य कुटूंबाची स्त्री […]

“Is caste still relevant?”

सचिन आनंद तुपेरे कुठं गेलं रे ब्राह्मण Studies?कुणी लिहितंय का“सवर्ण विचारसरणीचं सामाजिक अन्वयार्थ”?का ते ‘standard syllabus’मध्ये आधीच गिळलंय? तुमचा अकॅडेमिक चिखल —जिथं Dalit Studies नावाचा विभाग आहे,जणू आम्ही माणूस नव्हे, तर प्रयोगशाळेचा विषय. तुमचं “research ethics”आमचं आयुष्य विषय करतंपण अत्याचार करणाऱ्याची जात?ती तुमच्या hypotheses मध्येunmarked variable म्हणून पुसून टाकलेली. तुमच्या विद्यापीठातमी फक्त “case study” आहे.तुम्ही म्हणता —“Dalit […]

मराठी भाषेअभावी नामदेव, कान्होजी आंग्रे, दादाजी खोब्रागडे पुन्हा बनू शकत नाहीत.

सागर अ. कांबळे गेल्याच वर्षी केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आता लगोलग हिंदीसक्तीचा प्रयत्न करून हे दाखवून दिले की ती एक वरवरची विधानसभा निवडणुकापुरती राजकीय चाल होती, त्यात भाषेवरचं प्रेम न्हवतं. हिंदी जेमतेम बाराशे वर्ष जुनी भाषा आहे आणि ती अभिजात भाषा नाही. मराठी दोन-अडीच हजार वर्ष जुनी […]

बहुजनांच्या शिक्षणाचे उध्दारक राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य

शुभांगी जुमळे आपल्या कार्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे केवळ आपल्या संस्थानात नाही तर भारतभर लोकप्रिय होते. सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहतांना सर्वसामान्य लोकांचे कल्याण करणे, बहुजन समाजातील लोकांना पारंपारिक बंधनातून मुक्त करणे त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी त्यांना जुन्या रूढी व परंपरांना अंधश्रद्धा, अज्ञानातून शिक्षण देऊन बहुजन समाजातील प्रगती, जागृती […]