आभाळा एवढा माणूस; छत्रपती शाहू महाराज!
ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ०६ मे २०२२ रोजी राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृती शताब्दी वर्षे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या ऐतिहासिक कार्याकडे पाहताना. भारतातील ६६४ संस्थांनापैकी केवळ बोटावर मोजता येणारी काही संस्थाने होती ज्यांनी ऐषआरामाचे जीवन जगण्यापेक्षा, भौतिक सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा, आपल्या सत्तेचा […]
