चळवळीला मुक्ता साळवेची गरज, पटेलांची सवर्ण मुक्ता काय कामाची?
राहुल पगारे जब्बार पटेलांचा मुक्ता बघितला. चित्रपटांची कथा पटकथा दिग्दर्शन वगैरे सगळं पटेल साहेबांनी केलं. वरवर जातीवर भाष्य करणारा, पुरोगामी पठडीतला हा चित्रपट वाटतो. पण थोडं निरीक्षण ठेवलं तर यातली सवर्ण – ब्राह्मणगिरी बिलकुल सुटली नाही. ती कशी ? तर सिनेमाच्या टायटल सहित, सिनेमाची मूळ कथा ही मुक्ता नावाच्या सवर्ण […]
