नामविस्ताराच्या निमित्ताने: नामांतर चळवळीचे काही व्यापक संदर्भ
प्रज्ञा जाधव नामकरण हि पुरातन काळापासून चालत आलेली मानवी कृती आहे. नामकरणाची प्रक्रिया दिशादर्शक असते. व्यक्तीची, स्थानांची आणि वस्तूंची नावं आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, आपल्या जगण्याच्या संदर्भांची माहिती पुरवतात. “द मीन्स ऑफ नेम्स: अ सोशल हिस्टरी” (१९९८) या स्टिफेन विल्सन लिखित पुस्तकात ते म्हणतात कि “प्रत्येक नामकरणाचा, नावांचा […]
