क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन आणि कार्य
प्रा. प्रेम चोकेकर सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते. सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे […]
