समाजवादी अर्थव्यवस्था व कल्याणकारी राज्य संकल्पनेची पायमल्ली…
विकास परसराम मेश्राम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी घटनेच्या उद्दीष्टांवर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की “भविष्यातील कोणत्याही सरकार सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर विश्वास ठेवत असेल तर समाजवादी अर्थव्यवस्थेशिवाय ती शक्य नाही, ” डॉ. आंबेडकर यांनी समाजवादी अर्थव्यवस्था सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी अपरिहार्य मानले […]
