प्रिय बाबासाहेबांस पत्र…
पूजा वसंत ढवळे प्रति, प्रिय बाबासाहेबांस बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी. बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला. तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं […]
