यल्गार परिषदेचा आंबेडकरी समाजाला काडीचाही फायदा नाही
विकास कांबळे यल्गार वगैरे परिषदांमुळे आंबेडकरी समुहाचा काडीचाही फायदा नाही, उलट अशा परिषदांमुळे नुकसानच झालेल आहे. येत्या 30 जानेवारीच्या यल्गार परिषदेत मुख्यतः डावे आणि त्यांचे काही फुटसोल्जरच सहभागी असल्याच गेल्या आठवड्यात पुण्यात होतो तेंव्हा स्पष्टपणे जाणवल. पुणे आणि देशभरात डावे आणि फुटसोल्जर्स लोक यल्गार परिषदेला आंबेडकरी समाजाचा पाठिंबा असल्याच चित्र […]
