विसाव्या शतकातील महान विचारवंत व सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचे शिल्पकार पेरियार

शुभांगी जुमळे विसाव्या शतकातील महान विचारवंत व तामिळनाडूच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचे शिल्पकार इरोड वेंकटप्पा रामास्वामी (पेरियार) यांचा दक्षिण भारतीय समाजजीवनावर मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांनी केलेले समाजोद्धाराचे क्रांतिकारक कार्य व वैचारिक योगदानामुळे त्यांना तत्त्वज्ञ आणि चिंतक व्होल्टेअरच्या बरोबरीने स्थान दिले जाते. भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणामध्ये पेरियार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. […]

No Image

ब्राम्हणी व्यवस्थेत बौद्ध विरासतीवर आक्रमण

आदिती रमेश गांजापूरकर ब्राम्हणी व्यवस्थेत बौद्ध विरासतीवर आक्रमण हा विषय हा धम्म चळवळीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी या देशात क्रांती करून मानवतेचे बीज पेरले, सम्राट अशोकाच्या माध्यमातून धम्माला राजाश्रय प्राप्त झाल्याने संपूर्ण जगभर धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. या देशाला ‘सोने की चिडीया’ म्हंटले गेले तो […]

No Image

आदिवासी असूचीकरण (डी-लिस्टिंग) : संविधानिक ओळख आणि सामाजिक न्यायासमोरील संकट

प्रकाश रणसिंग आदिवासी जमाती, ओळख या प्रश्नांवर ब्रिटिश काळापासून अभ्यासक, राज्यकर्ते, मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्यामध्ये विविध मते आणि मतभेद राहिले आहेत. आदिवासी (Tribes) कोण आहेत, त्यांची ओळख कशी निश्चित करावी, त्यांना स्वतंत्र सामाजिक समूह म्हणून पाहावे की व्यापक समाजव्यवस्थेचा भाग म्हणून समजावे, हा प्रश्न भारतीय सामाजिक आणि राजकीय चर्चेतील दीर्घकालीन […]

पच्चीस लाख जंतर मंतर!

पच्चीस लाख जंतर मंतर 1. आया हुआ हर एक व्यक्ती अकेला थापर अकेले होना आपत्ति नहीं थी पहचाने पुछी गईकौन जातकौनसा वर्ण कौनसा धर्मइस के अलावा पूछा भी क्या जा सकता हैइस प्रदेश में इस विशाल प्रदेश मेंन्याय नहीं मिलता कही अयोध्या मेंऔर मुक्ती नहीं मिलती काशी में पुराण मे […]

कॉकरोच जनता पार्टी: बंड की भाजपसाठी राजकीय पर्वणी?

कॉकरोच जनता पार्टीचा अचानक झालेला उदय अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू झाली, अभिजीत दिपके यांचे व्हिडिओ फिरू लागले, काही मुलाखती आल्या, आणि लगेचच अनेकांनी याला भारतातील ‘जेन झी’ पिढीच्या बंडाची सुरुवात म्हणून पाहण्यास सुरुवात केली. आजचा भारतीय तरुण अस्वस्थ आहे, हे नाकारता येणार नाही. वाढती […]

हिंदू कोड बिल व स्त्रियांचे अधिकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी संविधानात दिलेले आर्थिक अधिकार

शुभांगी जुमळे प्रस्तावनास्वातंत्रपूर्व काळात समाज सुधार आणि स्त्री संघटनाच्या माध्यमातून स्त्री सुधारणा घडवून आणण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. परंतु स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार मिळू शकले नाही. स्त्री पुरूष हे समाजातील महत्वाचे घटक आहे. स्वतंत्र भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्नाने तयार केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री स्वातंत्र्याचे […]

पर्यायी ‘मराठीकारण’ आणि नवीन ‘महाराष्ट्र धर्म ‘ तयार करू पाहणाऱ्या मराठी भाषा चळवळीतील आमच्या साथीदारांना जाहीर आवाहन/ पत्र!

मराठी अभ्यास केंद्र’ आणि मराठी भाषेसाठी लढणाऱ्या सर्व साथीदारांना,जय मराठी !आपण मराठी भाषा , मराठी शाळा टिकाव्यात , वाढाव्यात यासाठी करीत असलेली मेहनत, सामाजिक आंदोलन आणि चिकाटी खूप कौतुकास्पद आहे. संबंध महाराष्ट्रावर वैचारिक गुलामीचा ‘गाढवाचा नांगर’ फिरवला जात असताना आपण करीत असलेले काम मराठी मनाला ऊर्जा आणि चेतना देणारे आहे […]

खेलोबाची कथा – ओळख, इतिहास आणि मानसिक स्वास्थ्य – प्रबुद्ध हो धनगरा …

लेख — ओळख, इतिहास आणि मानसिक स्वास्थ्यप्रबुद्ध हो धनगरा … अजंनगावातला पुतळ्याचा वाद हा केवळ जागेचा आणि अस्मितेचा नाहीये. तो एका समाजाच्या मनातशतकानुशतके घर करून बसलेल्या एका खोल प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड आहे, आपण नक्की कोण आहोत? सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अजंनगाव (खेलोबा) हे गाव. खेलोबा देवाच्या देवस्थानाचं गाव.रातोरात गावाच्या […]

क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या ग्राफिक नाॅवेल/ कॉमिक्स बुकचे प्रकाशन

March 29, 2026 Editorial Team 0

क्रांतिज्योती सावित्री ह्या पहिल्या Graphic Novel/ कॉमिक्स बुक चा प्रकाशन सोहळा पुण्यात 15 मार्च 2026 रोजी पार पडला. त्याची क्षणचित्रे खालील प्रमाणे. ह्या कॉमिक्स बुक चे लेखक, प्रकाशक राहुल पगारे यांनी ह्या प्रसंगी त्यांची भूमिका थोडक्यात मांडली त्याची लिंक खालील प्रमाणे. त्यावेळी उपस्थित वक्त्यांनी त्यांची मते मांडली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती […]

मॉडर्न कॉलेज आणि माझी बाजू – प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे

माझ नाव प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे असून मॉडर्न कॉलेज येथील गजानन एकबोटे चेअरमन असलेल्या ह्या कॉलेजच्या त्यांच्याच कन्या श्रीमती निवेदिता एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जातीय द्वेषातून दिलेल्या त्रासाबद्दल माझी बाजू मांडणार आहे ज्यामुळे मला लंडन मधील नोकरीपासून वंचित राहावे लागले. माझे BBA चे शिक्षण याच मॉडर्न कॉलेज मधून 2020 ते […]