लैंगिकतेच्या चर्चा : बहुजन समाज आणि ब्राह्मणवर्गाच्या चालबाजी
सागर अ. कांबळे बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ब्राह्मणीजम कसा वेगवेगळे मार्ग अवलंबून आपल्याला चकवा देतो ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला गोंधळात टाकणं, रिऍक्शन द्यायला भाग पाडणं हा त्यांचा खेळच आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवरील चर्चेत असं तंत्र त्यांच्याकडून जास्तच वापरलं जातं. ते क्षेत्र त्यांच्या रणनीतीसाठी सहज सुलभ आहे. “एका गावात गरीब ब्राह्मण..” या […]
