प्रिय बुद्धा!
आदिती रमेश गांजापूरकर प्रिय बुद्धा! विद्रोही परिवर्तनाच्या दिशेने लेण्यात कोरलेला तू आजही सम्यक वाणीतून बोलका भासतोस शाश्वत सत्याचा सिद्धांत ठामपणे मांडत! तुझ्या नयनातलं चिरस्थिरस्मित अवघ्या मानवजातीलायुगानयुग पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सामावून घेतय तत्परतेने! निसर्गाने तुझ्या हृदयात भरलेलाप्रज्ञेचा वाहता झरा कायमचिरंतन सत्य अबाधीतपणे मानवापुढे अनावृत करतो! तुझ्या अथांग संवेदनाचा परीघप्राणीमात्राची वेदना खोलवरजाणतो […]
