माणगाव परिषदेचे शतकमहोत्सवी वर्ष
सचिन गरुड माणगाव परिषदेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे.जातीव्यवस्थेच्या तत्कालीन आत्यंतिक शोषित पीडित अस्पृश्य जातीसमूहाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली जैन मध्यम, शेतकरी मराठा जातींच्या म्होरक्यांनी ही परिषद संगठीत केली होती. आप्पासाहेब पाटलांसारखे जैन मध्यमजातीय सत्यशोधक चळवळीचे ध्येयवादी कार्यकर्ते होते. त्या प्रभावातून ते जातीव्यवस्था विरोधी बनले होते. जैनधर्म हा अवैदिक व […]
