नंदुरबार मधील देश नावाची डगर…
प्रकाश रणसिंग प्रिय सागर …… मी तसा ह्या रानाला उपरा. इथलं जंगल माणसं सगळं मला नवीन. पण एखादं सागाचं पान हळूच जमीनीवर येऊन पडतं तेव्हा आपण उपरे आहोत, आपण मुळचे नाहीत हे सर्व विचार लगेच पानासारखे गळून पडतात. मला जंगल बघायचं होतं…. दाट जंगल अनुभवायचं होतं. खोलवर जंगल. ते सर्वही […]
