“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ४)
अब्राहाम वाल्डने इथे “सर्व्हायव्हर बायस” काय असतो ते सांगितलंय. की आपली सगळी मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” तर मग सगळंच गणित चुकत आहे (अक्षरशः).
अब्राहाम वाल्डने इथे “सर्व्हायव्हर बायस” काय असतो ते सांगितलंय. की आपली सगळी मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” तर मग सगळंच गणित चुकत आहे (अक्षरशः).
बोधी रामटेके देशातील जाती आधारित सामाजिक व्यवस्थेत जात व्यवस्थेच्या बाहेर असून देखील आदिवासी हा एक सुद्धा मोठा शोषित वर्ग राहिलेला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात त्यांच्या संविधानिक गरजांची पूर्तता झालेली दिसत नाही. भारतातील आदिवासींची एक वेगळी जीवनशैली, संस्कृती आहे आणि ती जपली सुद्धा पाहिजे या मताचा मी आहे. परंतु संस्कृती जपण्याच्या […]
प्रज्ञा सिध्दार्थ जाधव प्रमाण भाषेचा लहानपणापासून असलेला ताबा आजही ‘माझ्याप्रमाणे कोणी शब्द वापरले नाही तर’ ते लगेच अधोरेखित करतो. आजही कोणी ‘अहो’च्या ऐवजी ‘आवो’ लिहिलं तरी मनात कुठेतरी खटकतं, ‘माणूस’ न लिहिता कोणी ‘मानूस’ लिहिलं की मनात अधोरेखित होतं. ‘कळलं’ ऐवजी ‘कडल’ किंवा ‘मनापासून’ ला ‘मणापासून’ लिहिणारे पाहिले की वेगळं […]
ॲड मिलिंद बी गायकवाड मराठी भाषा दिन आहे तर .७० च्या दशकातच आपल्या पोराना विंग्रजी शाळेत शिक्षण देवुन अमेरिकेत ग्रीनकार्ड होल्डर बनविणार्य सर्व वांद्रे कर ‘साहित्य सहवास’ मधील मराठी च्या सुपुत्र सारस्वताना साष्टांग प्रणीपात ….! तसेच जो परेंत मराठी सावरकरी दुर्बोध भाषांतर आणी साडेतीन टक्केच्या मुठींतुन बाहेर पडून बोली भाषेतील […]
ॲड सिध्दार्थ सोनाजी इंगळे मराठी गौरव की लाज? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण (१ ते १० वी) मराठी माध्यमातून झाले असल्याकारणामुळे पात्रता धारक आणि पवित्र पोर्टलद्वारे शिफारसी मिळालेल्या २५२ शिक्षकांना सामावून न घेता त्यांची उमेदवारी नाकारून मराठी युवक आणि युवतींवर झालेल्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र […]
पवनकुमार शिंदे बाबासाहेबांनी Philosophy Of Hinduism (BAWS Volume 3) या अप्रकाशित ग्रंथात धर्माच्या दोन क्रांत्यांबद्दल मूलभूत विश्लेषण केले आहे. ते लिहितात, ” अशा प्रकारे दोन धार्मिक क्रांती झाली आहेत. एक म्हणजे बाह्य क्रांती (External Revolution). दुसरी अंतर्गत क्रांती होती (Internal Revolution). बाह्य क्रांतीचा संबंध त्या क्षेत्राशी होता ज्याच्यांतर्गत धर्माचा अधिकार […]
ॲड राहुल सावळे शोषित समुहाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन त्यांनाच प्रश्न विचारुन victimisation करणं हा सनातनी, पुरोगामी, कम्युनिस्ट सवर्णांमधला कॉमन बामणवाद आहे. कम्युनिस्ट, पुरोगामी, सुधारणावादी, कर्मठ, सनातनी, डावे, उजवे ही निव्वळ चकवा देणारी मांडणी आहे. ह्या मांडणीतुन तयार झालेल्या वेगवेगळ्या फ्रंट्सवरची लोकं कायम सेफ्टी वॉल्व्हस चं काम करतात. उपरोक्त कुठल्याही […]
विकास कांबळे शासन, प्रशासन, राजकारण, समाजकारण यातल्या आपल्या अत्यल्प प्रतिनिधीत्वामुळे एक अख्खा समुह गुन्हेगाराच्या मागे उभा राहतोय. आपल्यातला प्रतिनिधित्व मिळालेला व्यक्ती कितीही क्रुर असला, प्रस्थापितांना शरण गेलेला असला तरी समूहाला तो व्यवस्थेत सत्तास्थानी आहे याचा आधार वाटत असतो. या समूहाला तो हवा असण्याच कारण त्याच व्यवस्थेत, सत्तेत असण आणि त्याच्याच […]
विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ अजून किती लपवणार बेईमानी तुमची ?अश्या किती भिंती उभ्या करणार ? किती रंगवणार तुमच्या धर्मांध काळपटपणाला ?तुमच्या भिकार संस्कृतीवर सभ्यतेचे लेप किती फासणार ? शेण,गोमूत्र माणसा पेक्षा किती दिवस पवित्र राहणार ?किती दिवस किडलेले कीडे सडलेल्या आंब्यातून जन्माला येणार ? तुमचा सम-विषम चा पितृसत्ताक ढोल जाहीर […]
डॉ सुनील अभिमान अवचार समकालीन व्यक्तिपूजेच्या वादळवाऱ्यात मी करतो आहे संवाद एक क्षणी जो क्ष आहे जीवन-मरणाच्या दारावर शेवटचा श्वास घेत या पिढीने लावला जरी असला रे–बॅनचा गॉगल बोलत असली ब्लकबेरी मोबाईलवर आपल मत व्यक्त करीत असली ब्लॉगवर तिने मल्टीकल्चरचा स्वीकारला असेल वसा तरी तिच्याजवळ नाही ओरडण्यासाठी घसा तसे पहिले […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes