गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!
राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची. गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. […]
