महामाता जिजाऊ यांचं स्वराज्य उभारणीतील अमूल्य योगदान
प्रा. प्रेम चोकेकर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा – बुलढाणा) येथे झाला. लखूजी जाधव हे त्यांचे वडील. 1610 साली देवगिरी येथे शहाजी राजांशी त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे वय होते 12 वर्षे. शहाजी राजांचे वय होते 16 वर्षे. शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता. […]
