कम्युनिस्टस(Communists) बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत?
पवनकुमार शिंदे कम्युनिस्टस बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत ? 1948 ला दुसऱ्या राष्ट्रीय सभेत कम्युनिस्टांनि, ‘Political Thesis’ प्रकाशित केला होता. ही थेसिस प्रकाशित करण्याची या टोळीची पूर्व परंपरा आहे. तो एक प्रकारचा ठरावच असतो. आणि सर्वानुमते पारित होतो. सदर पॉलिटिकल थेसिस मध्ये कम्युनिस्टांनी लिहिलं होतं की, […]
