हा लढा इंडिया विरुद्ध भारत नसून ब्राह्मण – सवर्णांचा भारत विरुद्ध एससी-एसटी-ओबीसी यांचा भारत असा आहे
राहुल पगारे आज प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी बाकी काही घडो ना घडो पण दिल्लीत तीन्ही सुरक्षा दलांची शक्ती प्रदर्शन होतील. शस्त्र,अस्र व सैन्यांची अतुल्य शिस्त दाखवली जाईल. परकीयांना आक्रमणाचा इशारा व भारतीयांना सुरक्षित असल्याचा संदेश या परेड मधून द्यायचं असतं. सुरक्षित ? आणि आम्ही ? हे हास्यास्पद आहे. […]
