ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग २
डॉ. बाबासाहेब आंबेडकर …रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वेतील दलित वर्गाच्या कामगारांची स्थिती कशी आहे? त्यांच्या नशिबात गॅंगमान म्हणूनच काम करणे आहे, हे कोेणीही नाकबूल करू शकत नाही. दिवसेन् दिवस तो जन्मभर गॅंगमन म्हणून काम करीत राहतो आणि बढती होण्याची त्याला काही आशा नसते. त्याच्यासाठी वरच्या दर्जाची कोणतीच जागा खुली नाही. क्वचित […]
