पदोन्नती आरक्षण रद्दबातल: मविआ सरकारचा सत्तेचा गैरवापर
प्रतिक्षा भवरे हा काय उघडा नाच लावलाय मविआ सरकारने? लोकं मोठ्या विश्वासाने यांना निवडून देतात यांची लायकी नसतानाही खुर्ची ची मजा घेत पदाचा माज दाखवून देतात ही प्रस्थापित बुद्धिजीवी लोक. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला निवडून देणाऱ्या जनतेला हळूहळू माहीत होत जातं की त्यांची पिळवणूक केली जातीये. शिक्षक भरती, पदोन्नती आरक्षण […]
