स्प्रिंग, समर, फॉल, विंटर… अँड स्प्रिंग : निसर्गचक्र – मानवी नातेसंबंध दर्शवणारी अद्वितीय कलाकृती
ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे काही चित्रपट कलाकृती कधीही बघा त्या कायम त्या त्या काळाशी relevant वाटतात, पण काही कलाकृती कालातीत वाटू शकतात, कारण त्या मानवी स्वभावावर अस भाष्य करतात, जणू काही त्या सदासर्व काळासाठीच बनलेल्या असतात. जगप्रसिद्ध South Korean Film Director…. Kim Ku Duk यांचा Spring, Summer, Fall Winter… And Spring […]
